मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये एकदम जमा होणार? मुख्यमंत्र्यांनी तारखेसह स्पष्टच सांगितलं!
Ladki Bahin Yojana 3000 Rupees | राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे अद्याप का मिळाले नाहीत? योजना खरंच बंद होणार का? असे प्रश्न माता-भगिनींच्या मनात होते. या सर्व प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जालन्यात जाहीर सभेतून अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता महिलांना काळजी … Read more