नवीन वर्ष सुरू होण्याआधीच रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! या शहरातून सुरु होणार नवीन एक्सप्रेस गाड्या
Maharashtra Railway News : नवीन वर्ष सुरू होण्याआधीच अहिल्यानगर, पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे अनेक जण गावी, तीर्थक्षेत्रावर किंवा पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. अशा वेळी तिकीट मिळणं अवघड, गाड्यांची गर्दी आणि प्रवासाचा त्रास वाढलेला असतो. मात्र या गर्दीच्या काळात मध्य रेल्वेने दोन नवीन विशेष … Read more