राज्याच्या वातावरणात बदल; दुपारनंतर मोठा इशारा, IMD चा अलर्ट जारी!
Weather Alert : राज्यात हवामानाचा रंगच बदलायला लागला आहे भाऊ. एकीकडे दिवसभर ऊन तापतंय, लोक शेतात काम करताना गरम वारा जाणवतोय, पण सकाळ-संध्याकाळ गारठ्याची ती सवय लावणारी हवा आता हळूहळू अंगात घुसायला लागली आहे. महाराष्ट्रात अजून फारशी हुडहुडीत थंडी आली नाही असं लोक म्हणत होते, पण वर पर्वतात जे काही चाललंय ना… त्याचा एकदम सरळ … Read more