कापसाला सोन्याचा दर! कापुस बाजार भावात तुफान वाढ, जाणून घ्या नवीन दर
Cotton Market Price: नवीन वर्षाची सुरुवात होताच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घसरलेले कापसाचे दर आता पुन्हा एकदा सावरताना दिसत असून, खासगी बाजारात कापसाला चांगली मागणी निर्माण झाली आहे. परिणामी प्रतिक्विंटल दर थेट ७ हजार ८०० ते ८ हजार रुपयांच्या आसपास पोहोचले असून, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे भाव उमटले … Read more