कांद्याच्या दरात तुफान वाढ! या बाजारात मिळत आहे सर्वात जास्त दर; वाचा सविस्तर
Kanda Bajar Bhav: राज्यात थंडीची चाहूल लागली आहे, पण कांद्याच्या बाजारात मात्र तापलेल्या वातावरणाचीच चर्चा सुरू आहे. गुरुवार, ११ डिसेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तब्बल १,४९,०५९ क्विंटल कांद्याची आवक झाली. चिंचवड ते लाल, लोकल ते उन्हाळी अशा सर्व वाणांची मोठी खरेदी-विक्री पाहायला मिळाली. पण शेतकऱ्यांच्या नजरा मात्र एका प्रश्नावर खिळल्या – कुठे मिळतोय कांद्याला … Read more