पीएम किसान योजनेत मोठा बदल; ३० डिसेंबर पर्यंत हे काम करा अन्यथा हप्ता होणार बंद!
Pm Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी घेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठा आणि कडक अपडेट समोर आलाय. २२ वा हप्ता कधी येणार याची वाट पाहत बसलेल्या अनेकांच्या मनात हीच चर्चा होती… पण आता सरकारने थेट नियम बदलून पूर्ण सिस्टमच घट्ट केली आहे. केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलंय Farmer ID नाही, तर पुढचा हप्ता … Read more