‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 22 वा हप्ता येणार नाही; वेळेत दुरुस्ती न केल्यास मोठा फटका बसणार

Kisan Sanman Nidhi Yojana

Kisan Sanman Nidhi Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आजही ग्रामीण भारताचा मजबूत आधार आहे. खतं, बियाणं, औषधं, मजुरी असे वाढते खर्च भागवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे देणारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये … Read more

फडणवीस सरकारचा लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय..! सर्व महिलांसाठी जाणून घेणे महत्त्वाचे..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी दिलासादायक आणि मनाला समाधान देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो महिलांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचल्या आणि त्यावर थेट उपाय काढत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र महिलांना दर … Read more

SBI मध्ये 5 लाख रुपये FD केल्यास किती नफा मिळेल? नवीन व्याजदरांनुसार संपूर्ण गणित समजून घ्या

SBI FD Scheme

SBI FD Scheme: आजच्या घडीला बाजारात अनिश्चितता वाढलेली असताना, अनेक लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. शेअर बाजारातील चढ-उतार, म्युच्युअल फंडातील जोखीम पाहता, अजूनही बँक एफडी (Fixed Deposit) हा सर्वसामान्यांचा पहिला विश्वासाचा पर्याय मानला जातो. विशेषतः सरकारी बँक असेल, तर गुंतवणूकदार अधिक निश्चिंत होतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने … Read more

नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? 4 हजार रुपयांबाबत मोठी अपडेट समोर

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकरी बांधव सध्या एका महत्त्वाच्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. शेतीचा वाढता खर्च, खत-बियाण्यांच्या किमती, मजुरी, कर्जाचा भार या सगळ्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. आतापर्यंत सात हप्ते मिळाल्यानंतर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका … Read more

फक्त या लाडक्या बहिणींच्या खात्यातच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार; यादीत तुमचे नाव तपासा..

Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि थोडीशी काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी e-KYC संदर्भात तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. कारण जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर खात्यात येणारे १५०० रुपये बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या महिला … Read more

पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? याबाबत मोठी अपडेट आली समोर

PM Kisan Yojana Beneficiary Status

PM Kisan Yojana Beneficiary Status: देशातील शेतकरी आज अनेक अडचणींशी झुंज देत आहेत. कधी निसर्गाचा मार, कधी बाजारभावाचा फटका, तर कधी वाढता शेतीखर्च. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. वर्षातून तीन वेळा मिळणारे २,००० रुपये जरी कमी वाटत असले, तरी बियाणे, खत, औषध … Read more

Government Scheme: मोठी बातमी! या सरकारी योजनेत आता ₹1,500 नव्हे तर थेट ₹2,500 मिळणार

Government Scheme

Government Scheme: राज्यातील हजारो निराधार, दिव्यांग नागरिकांसाठी दिलासादायक आणि आशेचा किरण देणारी मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तुटपुंज्या अनुदानावर जगणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी आता मदतीचा हात थोडा अधिक मजबूत होणार आहे. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे. आतापर्यंत या … Read more

पीएम किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का नाही?

PM Kisan Update

PM Kisan Update : देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत यावर्षी काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ४ हजार रुपये एकरकमी जमा होणार आहेत. विशेष म्हणजे, मागील हप्ता कोणत्या ना कोणत्या कारणामुळे थांबलेला असेल, तर सरकार आता थकबाकीचे दोन्ही हप्ते एकाच वेळी देण्याच्या तयारीत आहे. गेल्या … Read more

Ladki Bahin Yojana: KYC केली तरी थांबणार ₹1500 चा हप्ता; काय चाललंय नेमकं? वाचा खरी माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत. केवायसी केले तरी माझा १५०० रुपयांचा हप्ता का थांबेल? सरकारने योजनेत नवी अपडेट दिल्यापासून अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. गावोगावी अंगणवाडी केंद्रात, सेवा केंद्रात आणि बँकेच्या रांगांमध्ये याच चर्चेला उधाण आलं आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेत eKYC अनिवार्य केले … Read more

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर! या शेतकऱ्यांना मिळणार 6,000 रुपये, मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा..

CM Kisan Yojana

CM Kisan Yojana: आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अशीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राजस्थान मधील शेतकऱ्यांना सीएम किसान योजनेअंतर्गत देखील आर्थिक मदत दिली जाते. राजस्थानातील शेतकरी काही दिवसांपासून एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होते – … Read more