पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना सुरू, आता या नागरिकांना मिळणार नाद खुळा व्याज

FD scheme

Post Office Scheme: गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये सलग कपात केल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार चांगलाच गोंधळलेला आहे. कारण एकीकडे महागाई आहे खर्च वाढत आहेत आणि दुसरीकडे बँकांच्या फिक्स डिपॉझिटवर मिळणारं व्याज मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. अनेक राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी एफडीचे दर खाली आणल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी हा प्रश्न … Read more

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत रेशन…

Ration Card New Updates

Ration Card News : राज्यातील कोट्यवधी कुटुंबांच्या स्वयंपाकघराशी थेट संबंधित असलेली एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून रेशन कार्डधारकांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले असून, याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांना स्वस्त धान्याचा लाभ गमवावा लागू शकतो. अनेक कुटुंबांसाठी रेशन कार्ड म्हणजे महिन्याच्या खर्चाचा आधार, तर काहींसाठी ते जगण्याचीच सोय आहे. अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय … Read more

मकरसंक्राती निमित्त सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार! अमेरिकेने छेडलेल्या युद्धाचा परिणाम..

Gold Price News

Gold Price News: नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचे वादळ उठले असून त्याचा थेट फटका सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीला बसत आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर उचललेल्या आक्रमक पावलांमुळे जगभरात राजकीय तणाव वाढला आहे आणि त्याचा परिणाम आर्थिक बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकन डॉलर निर्देशांक ९८.५ च्या आसपास स्थिर … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! ८ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; पगार १८ हजारांवरून थेट ५१ हजारांवर? जाणून घ्या पूर्ण गणित!

8th Pay Commission

8th Pay Commission | ​नवीन वर्षाची पहाट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘हॅपी’ ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा रंगली होती, त्या ८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता राज्य स्तरावरही हालचालींना वेग आला असून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तर … Read more

RTO मध्ये जाण्याची झंझट संपली! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Driving Licence Renewal

Driving Licence Renewal : देशभरातील कोट्यवधी वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. २०२६ मध्ये ज्या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स संपत आहे, त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयात रांगा, फेऱ्या आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. मात्र आता ही डोकेदुखी जवळपास संपली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सारथी (Sarathi Parivahan) पोर्टल … Read more

१ जानेवारी पासून खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण! जाणून घ्या १५ लिटर डब्याचे नवीन दर..

Edible Oil Price

Edible Oil Price: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या खाद्यतेलाच्या किमती अखेर खाली आल्या असून, १ जानेवारी २०२६ पासून बाजारात १५ लिटर तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या दरकपातीमुळे गृहिणींचे कोलमडलेले स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. महागाईच्या झळा सहन … Read more

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! १ जानेवारी पासून नियमात झाला मोठा बदल..

Ration Card New Update

Ration Card New Update: रेशन कार्डवर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोजच्या जेवणाची चिंता कमी करणाऱ्या शिधावाटप व्यवस्थेमध्ये १ जानेवारी २०२६ पासून मोठा बदल लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हीही अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत वाचणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. Ration Card … Read more

राज्यात मोठा भयंकर दुष्काळ पडणार? पंजाबरावांचा मोठा अंदाज! पहा सविस्तर माहिती

Panjab Dakh Havaman Andaj

Panjab Dakh Havaman Andaj : नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या पहाटेची थंडी, दिवसभर ढगाळ वातावरण आणि मोबाईलवर फिरणारे मेसेज पाहिले की मनात एकच प्रश्न उभा राहतो यंदा 1972 सारखा दुष्काळ तर पडणार नाही ना? मागच्या काही दिवसांत ही चर्चा इतकी वाढली आहे की अनेक शेतकरी पेरणी खत पुढचं नियोजन सगळंच थांबवून बसलेत. पण याच सगळ्या गोंधळावर … Read more

गॅस सिलेंडर धारकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ नागरिकांना फक्त 550 रुपयात मिळतोय गॅस सिलेंडर..

LPG Gas Cylinder New Update

LPG Gas Cylinder New Update: सध्या महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबाचं घरखर्चाचं गणित पूर्णपणे कोलमडलेलं दिसत आहे. भाजीपाला, दूध, वीजबिल, शिक्षणाचा खर्च वाढत असतानाच स्वयंपाकाचा गॅस हा प्रत्येक घरासाठी अत्यावश्यक घटक ठरतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर आजही अत्यंत कमी दरात उपलब्ध करून … Read more

नादखुळा! तरूणीने केला बॉलिवूड गाण्यावर काय भन्नाट डान्स केला VIDEO पाहून नेटकरीही झाले हैरान

Viral Video

Viral Video: आईशप्पथ, कॉलेजच्या स्टेजवर जे घडलं ते पाहून अनेकांची नजर क्षणभर थांबली… कारण समोर उभी होती एक साधीशी तरूणी, अंगावर नारंगी साडी, पायात उंचच उंच हिल्स आणि डोळ्यांत आत्मविश्वास. कॉलेजचा वार्षिक महोत्सव सुरू होता, स्टेजवर एकामागोमाग एक परफॉर्मन्स चालू होते, पण ज्या क्षणी ही तरूणी स्टेजवर आली, त्या क्षणापासून सगळं वातावरण बदलून गेलं. बॉलिवूडचं … Read more