शेतकऱ्यांनो जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल, तर पी एम किसान चे पैसे होणार बंद?
PM Kisan Yojana Farmer ID : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या या योजनेच्या २२व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असतानाच, सरकारने एक महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. हा नियम पाळला नाही, तर थेट पीएम किसानचे पैसे थांबू शकतात, असा … Read more