घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त, जिल्ह्यानुसार आज पासून नवीन दर पहा

Domestic gas cylinder

Domestic gas cylinder : घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त! आजपासून लागू नवे दर, महाराष्ट्रातील सामान्य ग्राहकांना दिलासा महागाईने आधीच सामान्य माणसाची कंबर मोडलेली असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर 2025 महिन्यासाठी महाराष्ट्रात घरगुती 14.2 किलो विना-अनुदानित एलपीजी सिलेंडरचे नवे दर लागू झाले असून अनेक शहरांमध्ये सिलेंडर 900 रुपयांच्या आत उपलब्ध आहे. … Read more

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! १ जानेवारी पासून नियमात होणार मोठा बदल..

Ration Card New Update

Ration Card New Update: रेशन कार्डवर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोजच्या जेवणाची चिंता कमी करणाऱ्या शिधावाटप व्यवस्थेमध्ये १ जानेवारी २०२६ पासून मोठा बदल लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हीही अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत वाचणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. गेल्या काही … Read more

१ जानेवारीपासून पॅन कार्ड च्या नियमात होणार मोठा बदल! जाणून घेणे महत्त्वाचे..

Pan Card New Update

Pan Card New Update: आता काळ जवळ येतोय ३१ डिसेंबर २०२५ हे शेवटचे दिवस आहेत, आणि तरीही अनेक लोकांनी Aadhaar आणि PAN Card लिंक केले नाहीये. सरकारने हे लिंकिंग अनिवार्य केले आहे. जर हे वेळेवर झाले नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन निष्क्रिय घोषित होऊ शकतं. पॅन निष्क्रिय झालं की… केवळ पेपरटप्पाच नाही … Read more

थंडीचा कडाका, प्रदूषणाचा कहर, पावसाची भीती! नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update | मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचं चित्र राज्यभर दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कडाक्याच्या थंडीने नागरिकांना गाठलं असून उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही स्पष्टपणे जाणवतोय. सुरुवातीला थंडीची लाट होती, मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी सकाळ-संध्याकाळचा गारठा कायम आहे. … Read more

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाने घेतला मोठा निर्णय…

SSC-HSC Board

SSC-HSC Board: फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि भविष्यातील शिक्षणावर थेट परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या नव्या डिजिटल शिक्षण धोरणाअंतर्गत आता SSC आणि HSC बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांना APAAR ID (अपार आयडी) वर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नोंदणी न … Read more

आधार कार्डच्या नियमात मोठा बदल! केंद्र सरकारचा नवीन निर्णय..

Aadhaar New Rules

Aadhaar New Rules: आधार कार्ड आज फक्त ओळखीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. बँक, सरकारी योजना, सिमकार्ड, प्रवास, शिक्षण… रोजच्या आयुष्यात आधारशिवाय पान हलत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. अशातच आता केंद्र सरकारने आधारसंदर्भात काही महत्त्वाचे नवे नियम मंजूर केल्याने पुन्हा एकदा आधार चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण (DPDP) कायद्याअंतर्गत सरकारने फेस ऑथेंटिकेशन आणि पर्पस … Read more

2026 दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आत्ताच वाचा संपूर्ण माहिती

10th 12th board exam 2026

10th 12th board exam 2026 | फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत परीक्षा, निकाल, गुणपत्रिका हे सगळं कागदावर अवलंबून असायचं. एखादी गुणपत्रिका हरवली तर विद्यार्थी, पालक शाळा, शिक्षण मंडळाचे उंबरठे झिजवायचे. मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या डिजिटल शिक्षण धोरणानुसार APAAR ID (अपार आयडी) … Read more

महाराष्ट्रातील जवळपास 600 शाळा होणार बंद? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय वाचा सविस्तर माहिती

Maharashtra School News

Maharashtra School News : महाराष्ट्रात शालेय शिक्षणाबाबत गेल्या काही वर्षांत अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या, पण आता ज्या बातमीने पालक, शिक्षक आणि अगदी विद्यार्थ्यांचंही मन अस्वस्थ करून टाकलं आहे ती म्हणजे ६ डिसेंबरपासून राज्यातील तब्बल ६०० सरकारी मराठी शाळा बंद पडू शकतात, अशी निर्माण झालेली परिस्थिती. गावोगावी आज या विषयावर खूप चर्चा आहे चौकांत, वडाच्या झाडाखाली, … Read more

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन दर ऐकून आनंदाने उडी मारलं..

Gold Price Today

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या चढ-उताराच्या खेळात आज एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने ‘खुशखबर’ आहे! काल वाढलेले सोन्याचे भाव आज धडाम असे खाली कोसळले आहेत, ज्यामुळे लग्नसराईच्या धामधुमीत खरेदीदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा १,५२० रुपयांनी खाली … Read more

महिलांसाठी खुशखबर! या 12 जिल्ह्यातील महिलांसाठी ₹2100 झाले जाहीर? जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana News

Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळतोय. मात्र बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने ई-केवायसी सक्तीची केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी अडचणीत सापडल्या होत्या. सरकारचा उद्देश चांगला होता, पण सुरुवातीला पोर्टलच सक्षम नसल्याने या प्रक्रियेचा मोठा फटका सामान्य महिलांना बसला. एकाच वेळी हजारो महिलांनी ई-केवायसी करण्याचा … Read more