शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? मध्यरात्री समोर आली सर्वात मोठी कर्जमाफी अपडेट!
Maharashtra Farmer Loan Waiver | महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफीची वाट बघत बसलेत. निवडणूक काळात दिलेली सरसकट कर्जमाफीची घोषणा मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी स्वीकारली होती. पण सरकार स्थापन होऊनही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज होते, विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू होता… अशा वेळी आता एक मोठा बदल घडतोय.Maharashtra Farmer Loan Waiver कर्जमाफी प्रक्रिया … Read more