Youtube मध्ये करिअर करायच आहे? तर पहा युट्युब 1000 व्ह्यूज वर किती पैसे देते
Youtube Income : आजच्या घडीला मोबाईल हातात आला की अनेकांच्या डोक्यात एकच विचार येतो आपणही युट्यूब सुरू करायचं का? कुणाचा व्हिडीओ अचानक व्हायरल होतो, लाखो व्ह्यूज मिळतात, आणि लगेच चर्चेला सुरुवात होते की हा युट्यूबर महिन्याला किती कमावत असेल? गावापासून शहरापर्यंत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या तरुणांपर्यंत सगळ्यांनाच युट्यूबची भुरळ पडलेली दिसते. पण खरंच … Read more