तयार झाला मोठा राजयोग, 13 जानेवारीपासून यातील राशींसाठी सुरू होणार गोल्डन टाईम सुरू!
Venus Transit : नव्या वर्षाची सुरुवात अनेकांसाठी तणाव, अडचणी आणि आर्थिक ओढाताणीने झाली असली, तरी आता हळूहळू परिस्थिती बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून कामात अडथळे, पैशांची चिंता, नोकरीत स्थैर्य न मिळणे किंवा प्रयत्न करूनही अपेक्षित यश न मिळणे अशा अवस्थेत असलेल्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. कारण, १३ जानेवारी २०२६ … Read more