पैसाच पैसा मिळणार! जानेवारीत सूर्याचे दुहेरी नक्षत्र गोचर; ‘या’ 3 राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा आणि मानसन्मान
Horoscope News : नवीन वर्षाची सुरुवात अनेकांसाठी आशा, अपेक्षा आणि नव्या स्वप्नांनी भरलेली असते. अशातच ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी २०२६ महिना काही राशींसाठी खास ठरणार आहे. कारण या महिन्यात सूर्यदेव एक नाही तर दोन वेळा नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सूर्य हा आत्मा, तेज, अधिकार, मान-सन्मान आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. कुंडलीत सूर्य मजबूत असेल तर व्यक्तीला … Read more