लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तारखेला पिक विमा जमा होणार? वाचा सविस्तर माहिती
Pik Vima News: शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करताना सर्वात जास्त आस लागते ती हक्काच्या पीक विम्याची. पावसाने दगा दिला, कुठे अतिवृष्टीने पीक वाहून गेलं, कुठे किडी-रोगांनी हातचं पीक हिरावून घेतलं… आणि अशा वेळी डोळे एकीकडे आकाशाकडे, तर दुसरीकडे सरकारकडून येणाऱ्या निर्णयाकडे लागलेले असतात. पण आता ही प्रतीक्षा संपत आली आहे. कारण खरीप हंगामातील … Read more