मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹3000 येणार? सरकारकडून मिळाली नवीन अपडेट
Ladki Bahin Yojana News : राज्यातील तब्बल २.५ कोटी लाडक्या बहिणींसाठी मकरसंक्रांत हा सण यंदा आनंदाची बातमी घेऊन येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा खरी ठरली, तर अनेक महिलांच्या खात्यात थेट ₹3000 जमा होण्याची … Read more