शेतकऱ्यांनो, ८ व्या हप्त्यापूर्वी मोठं संकट! याद्यांमधून लाखो नावे कट; तुमचा हप्ता रखडणार की मिळणार? वाचा सविस्तर
Namo Shetkari 8th Installment |महाराष्ट्रातील लाखो बळीराजा सध्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधतोय – ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा आठवा हप्ता कधी जमा होणार? केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता खात्यात पडून महिना उलटला, पण राज्य सरकारच्या दोन हजारांची अद्याप प्रतीक्षाच आहे. पण आता या प्रतीक्षेसोबतच शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी समोर आली आहे. … Read more