पीएम किसान योजनेत मोठा बदल; ३० डिसेंबर पर्यंत हे काम करा अन्यथा हप्ता होणार बंद!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी घेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठा आणि कडक अपडेट समोर आलाय. २२ वा हप्ता कधी येणार याची वाट पाहत बसलेल्या अनेकांच्या मनात हीच चर्चा होती… पण आता सरकारने थेट नियम बदलून पूर्ण सिस्टमच घट्ट केली आहे.

केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलंय

Farmer ID नाही, तर पुढचा हप्ता नाही! पहिल्यांदाच PM-Kisanमध्ये इतका कठोर नियम आणण्यात आला असून, ३० डिसेंबर २०२५ पर्यंत Farmer ID न काढणारे शेतकरी सरळ लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहेत. म्हणजेच तुमच्या खात्यात नियमित जमा होणारा २ हजारांचा हप्ता थेट थांबणार. Pm Kisan Yojana

या नियमामुळे वातावरण तापलंय. कारण अनेक शेतकऱ्यांनी अजून Farmer ID काढलेलंच नाही. सरकारची पात्रता तपासण्याची मोठी मोहीम सुरू आहे आणि त्यासाठी Farmer ID हा मुख्य आधार ठरणार आहेसरकारचं म्हणणं स्पष्ट पैसे त्यांनाच, जे खरोखर शेती करतात. जे बनावट नोंदींवर लाभ घेत होते, ते या फिल्टरिंगमध्ये बाहेर जाणार.

याच कारणामुळे या वेळचा निर्णय अतिशय कठोर मानला जातोय. तकऱ्यांना थेट सूचना देण्यात आली

३० डिसेंबर २०२५ आधी Farmer ID मिळवा. नाहीतर २२वा हप्ता आणि पुढचे सर्व हप्ते बंद.

आता गावागावात या अपडेटची चर्चा सुरू आहे.

काही जणांच्या मनात चिंता, तर काही जण तातडीने Farmer ID काढण्यासाठी धावपळ करताना दिसतायत.

थोडक्यात, हा नियम हलकासा नाही.

थेट तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशांवर परिणाम होणार आहे. आणि सरकारचा कडक इशारा हीच गोष्ट सांगतो वेळेत Farmer ID नाही, तर लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी हे अपडेट हलकं घेऊ नये.

उशीर केला तर मोठं नुकसान होईल.

Leave a Comment