महाराष्ट्रातून जाणारे ‘हे’ दोन महामार्ग थेट एकमेकांना जोडले जाणार! प्रवास, व्यापार आणि विकासाला मिळणार नवा वेग

Maharashtra Highway

Maharashtra Highway : महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या नकाशावर लवकरच मोठा बदल दिसणार आहे. नागपूर ते गोवा असा थेट, वेगवान प्रवास शक्य करणाऱ्या शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ही माहिती दिली आणि त्यानंतर या प्रकल्पाला … Read more