महाराष्ट्रातील या जिल्ह्यात दोन नवीन महामार्गाच्या कामाला होणार सुरुवात नवीन वर्षात गुड न्यूज मिळाली
Maharashtra Highway News : पुणेकरांसाठी नववर्षाची सुरुवातच दिलासादायक ठरली आहे. नवीन वर्षाला अवघे काहीच दिवस झाले असताना शहराच्या आणि जिल्ह्याच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेली एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी, औद्योगिक परिसरातील जड वाहतूक, कार्यालयीन वेळेतील ताणतणाव आणि गावाकडून शहराकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांचा रोजचा संघर्ष पाहता, ही बातमी अनेकांच्या … Read more