2026 मध्ये दुष्काळ पडणार? हवामान अभ्यासक तोडकर यांनी नवीन अंदाज वर्तवला, काय सविस्तर माहिती पहा

Monsoon 2026 Update

Monsoon 2026 Update : २०२६ च्या पावसाळ्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळतोय, यंदा दुष्काळ पडणार की सुकाळ होणार? कारण मागच्या काही वर्षांत कधी अतिवृष्टी, तर कधी पावसाची ओढ यामुळे शेतीचं गणित बिघडलं होतं. अशा परिस्थितीत ज्येष्ठ हवामान अभ्यासक तोडकर यांनी दिलेला मान्सून २०२६ चा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरत आहे. Monsoon 2026 Update तोडकर … Read more