सावधान! १ जानेवारीपासून तुमचे खिसे रिकामे होणार की भरणार? पगारवाढ, स्वस्त कर्ज आणि गॅस सिलिंडरबाबत आले मोठे अपडेट!

1st January 2026 Rules Change

​1st January 2026 Rules Change : वर्ष २०२५ आता निरोप घेण्याच्या तयारीत असून अवघ्या काही दिवसांतच आपण २०२६ या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षाचं स्वागत आपण आनंदाने करतोच, पण १ जानेवारीची सकाळ आपल्यासाठी केवळ शुभेच्छा घेऊन येणार नाही, तर अनेक नवीन नियम आणि आर्थिक बदलही घेऊन येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते सामान्यांच्या … Read more