सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! ८ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; पगार १८ हजारांवरून थेट ५१ हजारांवर? जाणून घ्या पूर्ण गणित!
8th Pay Commission | नवीन वर्षाची पहाट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘हॅपी’ ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा रंगली होती, त्या ८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता राज्य स्तरावरही हालचालींना वेग आला असून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तर … Read more