लगेच आधार कार्ड लॉक करा, नाहीतर एका क्षणात बँक खाते रिकामे होऊ शकते; जाणून घ्या सविस्तर..

Aadhaar Card Alerts

Aadhaar Card Alerts: आजकाल बहुतांश लोकांना असं वाटतं की आपला UPI पिन, ATM पिन आणि नेट बँकिंग पासवर्ड सुरक्षित असेल, तर बँक खात्यातील पैसेही सुरक्षित आहेत. पण वास्तव वेगळंच आहे. तुम्ही कोणताही UPI व्यवहार केला नाही, कार्ड स्वाइप केलं नाही, तरीही तुमचं खाते रिकामं होऊ शकतं. कारण आता सायबर चोरांचा निशाणा तुमचं आधार कार्ड आणि … Read more