पीएम किसानच्या 22 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी येणार? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आली समोर
PM Kisan Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ओळखली जाते. वाढती महागाई, बियाणे-खते, डिझेलचे दर आणि बदलते हवामान या सगळ्या अडचणींमध्ये शेतकऱ्यांना थोडा आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात आणि ही रक्कम तीन समान … Read more