पांढऱ्या सोन्याला सोन्याचा भाव! कापसाच्या दरात मोठी दरवाढ; संक्रांतीनंतर शेतकरी होणार मालामाल!
Cotton Rate Today Maharashtra 2026 | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत गोड बातमीने झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कापसाचे दर ७१०० रुपयांवर अडकून पडले होते, त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. पण केंद्र सरकारने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे आता कापूस बाजारात जणू ‘तेजीचे वादळ’ आले आहे. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापसाचे दर आता ७४०० ते ७६०० … Read more