1 जानेवारीपासून क्रेडिट स्कोअर च्या नियमात मोठा बदल होणार! कर्ज घेणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार..
Credit Score New Rules: कर्ज घ्यायचं म्हटलं की आजही अनेक सामान्य माणसांच्या मनात एकच भीती असते, ती म्हणजे क्रेडिट स्कोअर. ईएमआय वेळेवर भरूनही स्कोअर वाढत नाही, कर्ज फेडूनही रिपोर्ट अपडेट होत नाही आणि नवीन कर्ज घेताना बँक थेट नकार देते, असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. मात्र आता ही अडचण दूर होणार असल्याची मोठी बातमी समोर … Read more