महाराष्ट्र सरकार देत आहे वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर! असा करा अर्ज…

Free Gas Cylinder

Free Gas Cylinder: महागाई दिवसेंदिवस वाढत असताना सर्वसामान्य कुटुंबाचं बजेट कोलमडत चाललं आहे. विशेषतः स्वयंपाकघरातील खर्च वाढल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर केली आहे. राज्याच्या 2023-24 च्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली … Read more