​नवीन वर्षाचा पहिलाच झटका! १ जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; खिशाला बसणार १११ रुपयांची कात्री

​Gas Cylinder Price

​Gas Cylinder Price |  नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात होत असतानाच, दुसरीकडे महागाईचा पहिला चटका बसला आहे. आज १ जानेवारी २०२६ च्या सकाळी, जेव्हा लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते, त्याचवेळी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG) किमतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर तब्बल १११ रुपयांनी महागला असून, यामुळे हॉटेल … Read more