सोनं २ लाखांवर अन् चांदी ३ लाखांचा टप्पा गाठणार? सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा मोठी खळबळ, खरेदीपूर्वी हे वाचाच!
Gold Price Forecast 2026 |सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. २०२५ वर्ष संपता संपता सोन्या-चांदीच्या दरांनी जो रॉकेटसारखा वेग धरला होता, तो २०२६ मध्येही थांबण्याचं नाव घेईना. ३१ डिसेंबर २०२५ ला २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३५,००० रुपयांच्या पार गेला होता, तर चांदीने चक्क … Read more