बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हॉल तिकीट बाबत मोठी अपडेट आले समोर
HSC Exam Hall Ticket: महाराष्ट्रातील लाखो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीट येत्या १२ जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला असून, सर्व प्रक्रिया … Read more