रेल्वे रुळावर छोटे दगड का असतात? यामागे आहे मोठं इंजिनिअरिंग; जाणून घ्या रंजक कारण!

Indian Railways interesting facts

Indian Railways interesting facts |  आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. खिडकीतून बाहेर बघताना रेल्वेचे रुळ आणि त्यावर पसरलेले ते छोटे-छोटे अणकुचीदार दगड आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे दगड तिथे शोभेसाठी ठेवलेले नसतात? रेल्वेचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि हजारो टन वजनाची गाडी रुळावरून … Read more