‘या’ बाजारात कांद्याची सर्वात जास्त आवक! दरात देखील तुफान वाढ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: सध्या राज्यात कांद्याचा हंगाम जोरात सुरू असून, शेतकऱ्यांच्या नजरा रोज सकाळी एकाच गोष्टीकडे लागलेल्या असतात. आज बाजारात कांद्याला किती भाव मिळतोय? कारण कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेलं आहे. कधी जादा आवक, कधी अचानक घसरण, तर कधी चांगला भाव मिळून दिलासा अशा सगळ्या भावना आजच्या कांदा बाजारात पाहायला मिळतात. आज शुक्रवार, … Read more

राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळत आहे सर्वात जास्त दर

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: खरीप-रब्बीच्या संधिकालात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या समाधानाची झलक दिसू लागली आहे. कारण सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळणारा दर हा यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा सर्वोच्च ठरत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका येथे कांद्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील चार-पाच … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ; पहा आजचे बाजार भाव

Onion Market Price

Onion Market Price: गेल्या अनेक महिन्यांपासून मातीमोल भावात विकल्या जाणाऱ्या कांद्याने अखेर थोडी उसंत घेतली आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांतच कांद्याच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाल्याने बाजारात पुन्हा हालचाल दिसू लागली आहे. बांगलादेश, श्रीलंका यांच्यासह दक्षिणेकडील राज्यांतून कांद्याला मागणी वाढल्याने ही दरवाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जात आहे. एप्रिल महिन्यापासून बाजारात कांद्याचा मोठ्या … Read more

कांद्याच्या बाजारभावात तुफान वाढ! जाणून घ्या आजचा कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: काही दिवसांपूर्वी कांद्याकडे पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होते. वर्षभर राबराब मेहनत करून पिकवलेला कांदा दहा रुपयांपर्यंत घसरला, उत्पादन खर्चही न निघाल्याने अनेक शेतकरी हतबल झाले. कुणी कांदा शेतातच टाकून दिला, तर कुणी भाव वाढतील या आशेने साठवणुकीचा मार्ग निवडला. मात्र, आता अवघ्या काही दिवसांत चित्र झपाट्याने बदलले असून, हाच कांदा बाजारात ‘लाल’ … Read more

कांद्याच्या दरात तुफान वाढ! या बाजारात मिळत आहे सर्वात जास्त दर; वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: राज्यात थंडीची चाहूल लागली आहे, पण कांद्याच्या बाजारात मात्र तापलेल्या वातावरणाचीच चर्चा सुरू आहे. गुरुवार, ११ डिसेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तब्बल १,४९,०५९ क्विंटल कांद्याची आवक झाली. चिंचवड ते लाल, लोकल ते उन्हाळी अशा सर्व वाणांची मोठी खरेदी-विक्री पाहायला मिळाली. पण शेतकऱ्यांच्या नजरा मात्र एका प्रश्नावर खिळल्या – कुठे मिळतोय कांद्याला … Read more