शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान; पात्रता, निकष, रक्कम आणि अर्ज कसा करावा?

Kanda Chal Anudan

Kanda Chal Anudan: शेतकऱ्याच्या शेतात पिकलेला कांदा बाजारात पोहोचेपर्यंत अर्धा नासतो, ही आजची मोठी समस्या आहे. बहुतांश शेतकरी कांदा काढल्यानंतर तो थेट जमिनीवर पसरवून ठेवतात. पावसाची ओल, उष्णता, हवा यामुळे कांदा लवकर सडतो. याचा थेट फटका शेतकऱ्याच्या उत्पन्नावर बसतो. मेहनत त्याची, खर्च त्याचा आणि नुकसानही त्याचंच. मात्र आता या सगळ्यावर उपाय म्हणून शासनाकडून कांदा चाळ … Read more