खुशखबर! लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार? ₹4,500 या दिवशी होणार जमा?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळत आहे, तो म्हणजे आपल्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार. डिसेंबर महिना संपायला आला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अद्याप खात्यात न आल्यामुळे अनेक घरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सणासुदीचे दिवस, वाढलेला घरखर्च, मुलांच्या शाळेची फी, औषधपाणी आणि रोजचा संसार सांभाळताना ही … Read more