कर्जमाफी बाबत महत्त्वाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; सरकारने स्पष्ट केले नवीन निकष
Loan Waiver: राज्यातील शेती आज मोठ्या संकटातून जात आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टी, महापूर, सतत बदलणारे हवामान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली. हातात पीक नाही, पण कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीबाबत हालचाली सुरू केल्या असल्या, … Read more