शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू! ३० जूनपर्यंतची थकबाकी गोळा कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ?
Maharashtra Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि अपेक्षित अशी कर्जमाफी प्रक्रिया अखेर सुरू झाली असून आता बँकांकडून थकबाकी व चालूबाकीची माहिती मोठ्या प्रमाणात संकलित केली जात आहे. ३० जून २०२५ या दिनांकापर्यंत शेतकऱ्यांच्या नावावर किती थकबाकी आहे, किती खाते नियमित आहे आणि किती थकीत याचा संपूर्ण तक्ता तयार करण्याच्या सूचना बँकांना देण्यात … Read more