शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी लॉटरी! मार्चपासून ९,००० जागांसाठी भरती सुरू; ‘या’ तारखेला येणार जाहिरात
Maharashtra Shikshak Bharti 2026 | राज्यात शिक्षक होण्याची इच्छा बाळगणाऱ्या आणि ‘टीईटी’ (TET) परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुण-तरुणींसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये रखडलेली शिक्षक भरती आता अखेर मार्गी लागणार असून, मार्च महिन्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. नेमकी किती पदे भरली … Read more