सावधान! पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात हुडहुडी वाढणार; अरबी समुद्रात हालचाली सुरू, ‘या’ जिल्ह्यांना थंडीचा कडाका सोसावा लागणार!

Maharashtra Winter Alert 2026

Maharashtra Winter Alert 2026 | ​राज्यातील वातावरणात सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी आता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांनंतर राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची मोठी घट होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीलाच हुडहुडी वाढणार असून, पहाटेचा गारठा चांगलाच … Read more