ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तारखेपासून मोबाईल रिचार्जचे दर 15% ने वाढणार; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
Mobile Recharge Price : मोबाईल फोन आज केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही, तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय, बँकिंग आणि मनोरंजनासाठी तो प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या मोबाईलचा वापर सुरू ठेवण्यासाठी लागणारा रिचार्ज आता सर्वसामान्यांच्या खिशाला अधिकच चाट बसवणार आहे. भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जून २०२६ पासून मोबाईल रिचार्ज दरांमध्ये सुमारे १५ टक्क्यांची वाढ … Read more