पुणे-मुंबई प्रवास फक्त २० मिनिटांत! लोणावळ्याचा घाट आता इतिहास जमा; मे महिन्यात ‘या’ तारखेला होणार श्रीगणेशा!
Mumbai-Pune Expressway update | तुम्हीही कामासाठी किंवा फिरण्यासाठी पुणे-मुंबई दरम्यान नेहमी प्रवास करता का? मग लोणावळ्याच्या घाटात होणारी वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील दरडी कोसळण्याचे भय आणि त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून जाणारा वेळ या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच कंटाळा आला असेल. पण आता काळजी करू नका, कारण पुणेकर आणि मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. … Read more