इतिहास घडतोय नाशिकमध्ये! शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारणीची घोषणा
National Onion Bhavan | राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात जगातील पहिले आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारण्याची ऐतिहासिक घोषणा केली. हे राष्ट्रीय कांदा भवन सिन्नर तालुक्यातील जयगाव येथे दोन एकर जागेवर उभारले जाणार असून, भविष्यात गरजेनुसार त्याचा विस्तार केला जाईल. प्रकल्पाच्या … Read more