खिशात पैसा आणि हातात नवी नोकरी! १५ जानेवारीपासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार; १० वर्षांनी येतोय असा योग!
Navpancham Rajyog Effects | नवे वर्ष, नवीन आशा आणि नशिबाची साथ! यंदाच्या नवीन वर्षाची सुरुवात होताना ग्रहांची स्थिती अत्यंत खास आहे. वर्षारंभ धनस्थानी होत असल्याने अनेकांसाठी हे वर्ष आर्थिक समृद्धीची कवाडे उघडणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे, याच काळात मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे ‘महालक्ष्मी राजयोग’ तयार होत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि नशिबावर कसा … Read more