शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार? पैसे रखडले असतील तर त्वरित करा ‘हे’ काम!
Pm Kisan Yojana Update | देशातील करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदतीचा हात देणारी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वर्षाला ६ हजार रुपये देणाऱ्या या योजनेचा २१ वा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या पदरात पडला. पण आता नवीन वर्षात २२ वा हप्ता कधी येणार? याची उत्सुकता प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात … Read more