15 जानेवारी पासून मायावी ग्रह राहू होणार प्रसन्न; ‘या’ चार राशींच्या आयुष्यात होणार अक्षरशः पैशांचा पाऊस
Rahu Gochar: नवं वर्ष सुरू होताच अनेक जण आपल्या आयुष्यात काय बदल घडणार, भाग्य कधी उजळणार याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. विशेषतः ग्रहांच्या हालचालींचा थेट परिणाम आपल्या नोकरी, व्यवसाय, पैसा आणि कौटुंबिक जीवनावर होत असल्याने राहू-केतूसारख्या मायावी ग्रहांकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. अशातच २०२६ वर्षात राहू ग्रह दोन वेळा राशी आणि नक्षत्र बदल करणार असून, … Read more