मोठी बातमी ! नवीन वर्षात धावणार खास एक्सप्रेस; 17 मोठ्या स्टेशनवर थांबा, प्रवाशांचा ताण कमी होणार

Railway News

Railway News: थंडी, सणांचा माहोल, नाताळ-ख्रिसमस आणि नववर्ष… अशा या उत्सवी काळात गावाकडच्या लोकांची मुंबई, पुणे किंवा परराज्यातून घराकडे धावपळ असते. प्रत्येक वर्षी सुट्टीच्या दिवसांत रेल्वे तिकिटांचा तुटवडा जाणवतो. परंतु यंदा मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. दरवर्षी जशी सणासुदीच्या काळात रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी दिसते, तसेच तिकीट मिळण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ होते. … Read more