2 ते 5 जानेवारीदरम्यान या भागात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता…
Heavy Rain Alert: नवीन वर्षाची सुरुवात होताच हवामानाने अचानक करवट घेतल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर, काही आठवडे ढगांनी पूर्णपणे माघार घेतली होती. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील काही भागांत अचानक मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने हैराण … Read more