रेशन कार्ड च्या नियमात मोठा बदल! आता लाभार्थ्यांना एवढे धान्य मिळणार..
Ration Card New Updates: नवीन वर्षाची सुरुवात होताच राज्य सरकारने रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वितरण पद्धतीत बदल लागू करण्यात आले आहेत. या बदलांमुळे काही लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असला तरी काही कुटुंबांमध्ये मात्र संभ्रम आणि नाराजीही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गव्हाच्या वाटपात वाढ करून … Read more