लाडकी बहीण नाही तरी हरकत नाही! राज्य सरकार देतंय ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये  फक्त हे एक काम करा

Shravanbal Seva Pension Yojana

Shravanbal Seva Pension Yojana | राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचा थेट आर्थिक आधार मिळत असतानाच, राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठीही एक तितकीच महत्त्वाची आणि आधार देणारी योजना राबवली आहे. अनेकदा वय वाढलं की उत्पन्नाचे मार्ग बंद होतात, औषधोपचाराचा खर्च वाढतो, रोजच्या गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा वेळी सरकारकडून … Read more