शुक्राचे गुरूच्या राशीत आगमन ‘या’ राशींचं नशीबच पालटणार; पैसा, ऐश्वर्य आणि सुखाची बरसात

Shukra Gochar 2025

Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची हालचाल म्हणजे केवळ आकाशातला बदल नसतो, तर तो माणसाच्या आयुष्याशी थेट जोडलेला असतो. कधी अचानक पैसा मिळतो, कधी वर्षानुवर्षे अडलेली कामं मार्गी लागतात, तर कधी आयुष्यात सुख-समाधान येतं. असाच एक महत्त्वाचा आणि परिणामकारक ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र हा केवळ प्रेमाचा नाही, तर धन, संपत्ती, वैभव, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक … Read more